ये रसिका ….
भारतीय रंगभूमी आज नव्या वळणावर आहे . सिने जगात जगताना बरेच कलाकार नाटका कडे नव्याने वळले आहेत . नवे प्रयोग , नवीन संहिता , नवीन पेशकश , नव्या संकल्पना , नवे उपक्रम उभे झाले आहेत . आज खऱ्या अर्थाने आम्हाला गरज आहे ती जानकर प्रेक्षकांची …
हे रसिक ये परत बघ जरा त्या रंगमंच्या कडे … ज्याच रंगमंच्याने सिनेमा उभा केलाय
त्याच रंगमंच्याला विसरता कामा नये ।
तुझ आपलं नाटक बघायला । ये रसिका ….
वाट पाहतोय ….
तुझाच रंगसेवक


